Random Video

Shivraj Singh Chouhan | डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना | Sakal Media

2022-10-17 401 Dailymotion

मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहायचं अशा सूचना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्यात. त्यांच्या या सूचनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा होतेय. त्यामुळे हा प्रकार काय आहे प्रिस्क्रिप्शनवर RX का लिहितात, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ...